भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहींच देहीं बिंबला देवी । न कळेचि पामरा पडिला संदेहो

dehinch dehin bimbala devi | na kalechi pamara padila sandeho

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहींच देहीं बिंबला देवी । न कळेचि पामरा पडिला संदेहो ॥१॥ आहे नाहीं संशयबुद्धी । तेणें ते गुंतलें कर्माचे सिद्धि ॥२॥ एका जनार्दनीं भरला देव । तयाविण रिता नाहीं ठाव ॥३॥