भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहतापें तापलों भारीं । संताघईं मागतसें

dehatapen tapalon bharin | santaghain magatasen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहतापें तापलों भारीं । संताघईं मागतसें ॥१॥ मज द्या कांहो जीवन । जेणें जीवाचें समाधान ॥२॥ एक जनार्दनीं सवें । सुखसागराची घातली पोहे ॥३॥