भजनी मालिका
← भजनांकडे परत

दामशेटीचा कारकुन । स्वयें झाला नारायण

damasheticha karakun | svayen jhala narayan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दामशेटीचा कारकुन । स्वयें झाला नारायण ॥१॥ लग्नतिथी धरली निकी । नोहे कोणा पैं ओळखी ॥२॥ विठ्ठलशेटी ऐसें नाम । एका जनार्दनीं प्रेम ॥३॥