भजनी मालिका
← भजनांकडे परत

दामा सांगे गोणाईसी । पोरें धरिलीसे विवसी

dama sange gonaisi | poren dharilise vivasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दामा सांगे गोणाईसी । पोरें धरिलीसे विवसी ॥१॥ न पाहे संसाराचा छंद । मनीं धरिला तो गोविंद ॥२॥ एका जनार्दनीं सांगे । पुत्र जन्मोजन्मीं न फिटे पांग ॥३॥