भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोहें देहांची क्रिया । अघ्यें दिले दत्तात्रेय

chohen dehanchi kriya | aghyen dile dattatrey

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चोहें देहांची क्रिया । अघ्यें दिले दत्तात्रेय ॥१॥ जे जे कर्म धर्म । शुद्ध सबळ अनुक्रम ॥२॥ इंद्रिय क्रियाजात । कांहीं उचित अनुचित ॥३॥ आत्मा माझा देव दत्त । एका जनार्दनीं स्वस्थ ॥४॥