भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतन तें करी सदा । रामकृष्ण हरि गोविंदा

chintan ten kari sada | ramakrushna hari govinda

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चिंतन तें करी सदा । रामकृष्ण हरि गोविंदा ॥१॥ हेंचि एक सत्य सार । वायां व्यत्पुत्तीचा भार ॥२॥ नको जप तप अनुष्ठान । वाचे वदे नारायण ॥३॥ एका जनार्दनीं भाव । अवघा देहीं पाहें देव ॥४॥