भजनी मालिका
← भजनांकडे परत

छायेमाजी छाया लोपे । तरि काय परूष हारपे

chhayemaji chhaya lope | tari kay parush harape

रचनाकार: संत रामदास · अभंग
छायेमाजी छाया लोपे । तरि काय परूष हारपे ।। तैसा देह लोपतां । कदा न घडे मरण ।। खेळाअंतीं डाव हारपत । तरी कां नटासि आला मृत्य ।। रामदासी रामीं राम । जन्म मरण कैंचा भ्रम ।।