भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालतानां वाटें अपूर्व देखिलें । मनीं हें वहिलें द्वारका दिसे

chalatanan vaten apurva dekhilen | manin hen vahilen dvaraka dise

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चालतानां वाटें अपूर्व देखिलें । मनीं हें वहिलें द्वारका दिसे ॥१॥ श्रमलासे मनीं न सुचे विचार । म्हणे द्वारके सत्वर कैसा आलों ॥२॥ एका जनार्दनीं करी कवतुक । प्रधान सेवक दूत आले ॥३॥