भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवरोगियांसी औषध हें नाम । सेवावे परम आवडीनें

bhavarogiyansi aushadh hen nam | sevave param avadinen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भवरोगियांसी औषध हें नाम । सेवावे परम आवडीनें ॥१॥ सर्वकाळ करा नामाचें चिंतन । सदा समाधान होय तेणें ॥२॥ एका जनार्दनीं रामनामीं वृत्ती । वृत्तीची निवृत्ती सहज होय ॥३॥