भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ति माझी भोळी । भाव एकविध बळी

bhakti majhi bholi | bhav ekavidh bali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्ति माझी भोळी । भाव एकविध बळी ॥१॥ अहो परिसा नारायणा । जाणोनि अंतरीच्या खुणा ॥२॥ नाहीं तुम्हा सांकडें कायीं । भुक्तिमुक्ति मागणें तेंही ॥३॥ शरण एका जनार्दनीं । माझीं विनवणी परिसावी ॥४॥