भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांचिये भुके । प्रेम वागविसी भातुकें

bhaktanchiye bhuke | prem vagavisi bhatuken

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्तांचिये भुके । प्रेम वागविसी भातुकें ॥१॥ घालूनियां निज मुखीं एकाएकीं करिसी सुखी ॥२॥ पुरवुनी आळी । घेसी कडिये तेचि काळीं ॥३॥ निळा म्हणे बापमाय । एका अंगें दोन्ही होय ॥४॥