भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ताचिये काजें । देव करितां न लाजेक

bhaktachiye kajen | dev karitan na lajek

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्ताचिये काजें । देव करितां न लाजेक ॥१॥ हा तो पहा अनुभव । उदार पंढरीचा राव ॥२॥ न विचारी यातीकुळ । शुची अथवा चांडाळ ॥३॥ एका जनार्दनीं शरण । एका भावें निंबलोण ॥४॥