भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त उत्तीर्णत्वालागीं । राहिला युगीं युगें जातां

bhakta uttirnatvalagin | rahila yugin yugen jatan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्त उत्तीर्णत्वालागीं । राहिला युगीं युगें जातां ॥१॥ न फिटेचि तरी त्यांचे ऋण । भक्त संपन्न वैभवें ॥२॥ देती अन्न आच्छादन । म्हणती येथून नव जावें ॥३॥ निळा म्हणे केला उभा । जो या नभ व्यापका ॥४॥