भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त प्रल्हादाकारणेणें नरसिंह झाला । विदारुनि दैत्य स्तंभी उद्वव केला

bhakta pralhadakaranenen narasinh jhala | vidaruni daitya stambhi udvav kela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्त प्रल्हादाकारणेणें नरसिंह झाला । विदारुनि दैत्य स्तंभी उद्वव केला ॥१॥ तोचि महाराज कर ठेऊनि कटीं । उभा राहिला अठठावीस युगें पाठी ॥२॥ एका जनार्दनीं भक्तकाज कैवारी । संहारुनी दैत्य वाढवी भक्तांची थोरी ॥३॥