भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त नीच म्हणोनि उपहासिती । त्यांचे पूर्वज नरका जाती

bhakta nich mhanoni upahasiti | tyanche purvaj naraka jati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्त नीच म्हणोनि उपहासिती । त्यांचे पूर्वज नरका जाती ॥१॥ भक्त समर्थ समर्थ । स्वयें बोले वैकुंठनाथ ॥२॥ भक्तासाठीं अवतार । मत्स्य कूर्मादि सुकर ॥३॥ यातिकुळ न पाहे मनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥