भजनी मालिका
← भजनांकडे परत

भजन नाही मी अकार्मी वायां । अभिनव अवगति जाली देवराया

bhajan nahi mi akarmi vayan | abhinav avagati jali devaraya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भजन नाही मी अकार्मी वायां । अभिनव अवगति जाली देवराया ॥१॥ नीचानीच मीच एकु । मजवरी उपवरी वर्ते सकळ लोकु ॥२॥ अंधाअध अधोगत पाही । मजहुनी अंधाअंध कोनी नाहीं ॥३॥ एका जानर्दनीं नीच हा नेला । मुंगेयाचे पाई सगळा सामावला ॥४॥