भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्यवंत संत होती । दीन पतीत तारिती

bhagyavant sant hoti | din patit tariti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाग्यवंत संत होती । दीन पतीत तारिती ॥१॥ नाहीं तया भाग्या पार । काय पामर मी बहूं ॥२॥ चुकविता जन्म जरा । संसारा यापासोनी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । पतीतपावन संत तें ॥४॥