भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसोनियां हातवटी । सांगे गोष्टी लौकिक

baisoniyan hatavati | sange goshti laukik

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बैसोनियां हातवटी । सांगे गोष्टी लौकिक ॥१॥ तैसें नव्हें भक्तपण । घातला दुकान पसारा ॥२॥ वर्मांचे ते पाठांतर । केला भार बहुतची ॥३॥ एका जनार्दनीं सार । भुकें फार खर जैसा ॥४॥