भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाइलेचा जाहला दास । न करी आस मातेची

bailecha jahala das | na kari as matechi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बाइलेचा जाहला दास । न करी आस मातेची ॥१॥ नव महिने वोझें वागवून । तिचा उतरी तो शीण ॥२॥ बाइलेच्या बोला । धरी मातेसी अबोला ॥३॥ एका जनादनीं पुत्र । जन्मला तो अपवित्र ॥४॥