भजनी मालिका
← भजनांकडे परत

अविश्वासी वाडेंकोडें । जेथें जाय तेथें सांकडें

avishvasi vadenkoden | jethen jay tethen sankaden

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अविश्वासी वाडेंकोडें । जेथें जाय तेथें सांकडें ॥१॥ अंगोअंगीं कष्ट सदा । ऐसी तयासी आपदा ॥२॥ जिकडे जाय तिकडे कष्ट । नोहे परमार्थी वरिष्ठ ॥३॥ एका शरण जनार्दनीं । अविश्वास त्यागा झणीं ॥४॥