भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवलोकितां चंद्रभागा । सकळ दोष जाती भंगा

avalokitan chandrabhaga | sakal dosh jati bhanga

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवलोकितां चंद्रभागा । सकळ दोष जाती भंगा ॥१॥ स्नान करितं भीवरेसी ॥ तरती पातकी अपैसी ॥२॥ दृष्टीं पाहतां विठठल देव न राहे काळाचें भेव ॥३॥ हरुषें वाहातां टाळीं । एका जनार्दनी मुक्त केलीं ॥४॥