भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघ्या संसाराचा कळस जाला । आमुलाची कैसा पोट आला

avaghya sansaracha kalas jala | amulachi kaisa pot ala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघ्या संसाराचा कळस जाला । आमुलाची कैसा पोट आला ॥१॥ पाठीं बैसला तोचि पोटी । उघड्या दिठीं देखतसे ॥२॥ अमोल्यांचें कुळ न सांगवें तोंडें । सोय धरी तरी सखीं भांवडें ॥३॥ पाठीम पोटीं बैसला पाठीं । सोयरीक गोष्टी एका जनार्दनीं ॥४॥