भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघें देवा तुजसमान । मज नाहीं भिन्न भिन्न

avaghen deva tujasaman | maj nahin bhinna bhinna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघें देवा तुजसमान । मज नाहीं भिन्न भिन्न ॥१॥ नाम वाचे सदा गाऊं । आवदी ध्याऊं विठ्ठल ॥२॥ वारंवार संतसंग । कीर्तनरंग उल्हास ॥३॥ एक जनार्दनीं सार । विठ्ठल उच्चार करुं आम्हीं ॥४॥