भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघे रंगलें रंगी । अवघे त्या पांडुरंगीं

avaghe rangalen rangi | avaghe tya pandurangin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघे रंगलें रंगी । अवघे त्या पांडुरंगीं ॥१॥ अवघा दुजा भाव नाहीं । अवघे विठ्ठलची पाही ॥२॥ अवघे आनंदें नाचती । अवघे रंगीं त्या गाती ॥३॥ अवघे भळे भोळे । अवघे प्रेमाचे आगळे ॥४॥ अवघा जनार्दन । एका जनार्दनीं भजन ॥५॥