भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडीचे मागे प्रवृत्तीचे नेघे

avadiche mage pravruttiche neghe

रचनाकार: संत सोपान · अभंग
आवडीचे मागे प्रवृत्तीचे नेघे । नाममार्गे वळगे निषे रया ।।१।। नाम परब्रह्म नाम परब्रह्म । नित्य रामनाम जपीतुसे ॥२॥ अंतरीच्या सुखे बाहिरिलिया । वैखे पर्रह्म सुखे जपतुसे ॥३॥ सोपान निवांत रामनाम मुखात । नेणे दुजी मात हरिविण ।।४।।