भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मज्ञान वैश्वानरीं । धूप जाळिला सरोभरी

atmadnyan vaishvanarin | dhup jalila sarobhari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आत्मज्ञान वैश्वानरीं । धूप जाळिला सरोभरी ॥१॥ तेणें मातला परिमळ । पिंडब्रह्मांडीं सकळ ॥२॥ वासाचा निजवास । एका जनार्दनीं सुवास ॥३॥