भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे अरे मना । कांहीं करी विचारणा

are are mana | kanhin kari vicharana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अरे अरे मना । कांहीं करी विचारणा ॥१॥ शरण विठोबासी जाई । मन राही भलते ठायीं ॥२॥ वाउगा तुंचि सोस । मना न करी सायास ॥३॥ येतो काकुळती । एका जनार्दनीं प्रीति ॥४॥