भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणुनी धोंडोबा कोंडियेला घरीं । मात सांगे हरिजवळी नामा

anuni dhondoba kondiyela gharin | mat sange harijavali nama

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आणुनी धोंडोबा कोंडियेला घरीं । मात सांगे हरिजवळी नामा ॥१॥ दामशेटी गेला आपुले कारणा । मागें आणिलें जाणा धोंडोबासी ॥२॥ देव म्हणे नाम्या बरें नाहीं केलें । एका जनार्दनीं बोले काय तेव्हां ॥३॥