भजनी मालिका
← भजनांकडे परत

आंतु बाहेरी देखणाचि दिसे । परि तो आभासे दृश्य ऐसा

antu baheri dekhanachi dise | pari to abhase drushya aisa

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आंतु बाहेरी देखणाचि दिसे । परि तो आभासे दृश्य ऐसा ॥१॥ ज्ञानेंचिविण वांयां गेला । बोध मावळला सत्याचा ॥२॥ त्याविण दिसतें देखतें देखतें कोण । परि ये नागवण भ्रांतीची ॥३॥ निळा म्हणे आठव न धरे । तेणोंचि अंतरे हातोहातीं ॥४॥