भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरीं नमप एकनाथ करी । धन्य धन्य वैखरी वदलिसे

antarin namap ekanath kari | dhanya dhanya vaikhari vadalise

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अंतरीं नमप एकनाथ करी । धन्य धन्य वैखरी वदलिसे ॥१॥ लटिका व्यवहार सव्र हा संसार । मायेचा प्रसर मृगजळ ॥२॥ हिशोब मिळतां न बैसे क्षणभरी । आठवीं श्रीगुरु ॥३॥ निळा म्हणे तेव्हां सांपडला रुका । श्रीहरि सखा संतोषला ॥४॥