भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंकित भक्ताचा । नीच काम करी साचा

ankit bhaktacha | nich kam kari sacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अंकित भक्ताचा । नीच काम करी साचा ॥१॥ काढी धर्माघरीं । उच्छिष्ट पात्रें निर्धारीं ॥२॥ कुब्जेसी रतला । एका जनार्दनीं भला ॥३॥