भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणविल्या सर्व गांवींच्या युवती । नुचलें कल्पांती विमान तें

anavilya sarva ganvinchya yuvati | nuchalen kalpanti viman ten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आणविल्या सर्व गांवींच्या युवती । नुचलें कल्पांती विमान तें ॥१॥ आतां यासी काय करावा उपाय । येरु म्हणती पाहे ग्रामामाजीं ॥२॥ पतिव्रता हो का भलते यातीची । शुध्द वासनेची एकनिष्ठ ॥३॥ एका जनार्दनीं घडेल एकादशी । तिचें पुण्य हातीं विमान जाये ॥४॥