भजनी मालिका
← भजनांकडे परत

आला स्वानुभवा । बहुतांसी हा आहे ठावा

ala svanubhava | bahutansi ha ahe thava

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आला स्वानुभवा । बहुतांसी हा आहे ठावा ॥१॥ उच्चार या हरिनामाचा । तरणेपावचि भवसिंधूचा ॥२॥ सांगितला संती । प्रतीती पाहोनियां अंती ॥३॥ निळा म्हणे निश्चयाचा । सुमगोपाव हा मोक्षाचा ॥४॥