भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसींचि देखिलीं उंदडें । जळो त्यांची काळीं तोंडें

aisinchi dekhilin undaden | jalo tyanchi kalin tonden

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसींचि देखिलीं उंदडें । जळो त्यांची काळीं तोंडें ॥१॥ मुखें सांगती परमार्थ । स्वार्थ अंतरी अनर्थ ॥२॥ अनुताप दाविती वैराग्य । वरी आंतर्बाह्य रंगे ॥३॥ निळा म्हणे उगीचि रीति । पडलीं संसारीं कुंथितां ॥४॥