भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐशी शांती जयासी देखा । तोचि सर्व भुतांचा सखा

aishi shanti jayasi dekha | tochi sarva bhutancha sakha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐशी शांती जयासी देखा । तोचि सर्व भुतांचा सखा ॥१॥ सर्व लोकीं आवडता । जाला सरता कीर्तनीं ॥२॥ सर्व लोकीं आवडता । जाला ठायीं देखें देवो ॥३॥ सर्व दृष्टीचा देखणा । शरण एका जनार्दना ॥४॥