भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे लागलिया ध्यान । अंतकाळीं ठसावें मन

aise lagaliya dhyan | antakalin thasaven man

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसे लागलिया ध्यान । अंतकाळीं ठसावें मन ॥१॥ म्हणोनि भोगक्षयें जाण । मागील देहाचें अनुसंधान ॥२॥ मागील सांडी रे दगड । कां घालिसी पायखोडा ॥३॥ भुलोनि जाऊं नको वायां । एका जनार्दनीं लागे पायां ॥४॥