भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका नामाचें महिमान । नाम पावन तें जाण

aika namachen mahiman | nam pavan ten jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐका नामाचें महिमान । नाम पावन तें जाण ॥१॥ हास्य विनोंदें घेतां नाम । तरती जन ते अधम ॥२॥ एका जनार्दनीं धरीं विश्वास । नामें नासती दोष कळिकाळाचे ॥३॥