भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठोबा सुखाचा विसावा

vithoba sukhacha visava

रचनाकार: संत बोधले · अभंग
विठोबा सुखाचा विसावा । चला विठोबाच्या गांवा ॥१॥ सीण अवघा सांगावा । आपल्या जलमत्रीचा ठेवा ॥ २॥ मग तो का रे कुरवाळीला । कुभाविला ॥३॥ बोधला म्हणे सत्य सत्य । जाणाबाप पंढरीचा राणा ॥४॥