भजनी मालिका
← भजनांकडे परत

वरिले माळी एक बहुधा व्याली

varile mali ek bahudha vyali

रचनाकार: संत बोधले · अभंग
वरिले माळी एक बहुधा व्याली । फळलिया विण पाच पिळती सजाकी ॥१॥ ते मुखविण दुध प्याली रे । पायाविण वापरली रे । ते दावियाविण बांधली रे ॥ २॥ बोधला म्हणे गुरुखुणे ओळखिली । ते संतांचे वाडी कोंडिली रे ॥३॥