भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपजे तें मरे मरे तें तें झुरे

upaje ten mare mare ten ten jhure

उपजे तें मरे मरे तें तें झुरे । जन्म येरझारे एकरूपें ॥ १ ॥ तें हें कृष्णनाम गोपीसंगें मेळे । नंदाघरी सोहळे बाळक्रीडा ॥ २ ॥ अमर अमरे अमर क्म्द खरे । होऊनि गोजिरें दूध मागे ॥ ३ ॥ निवृत्ति परिचार सर्व हा गोपाळ । पूजी दिनकाळ आत्माराम ॥ ४ ॥