भजनी मालिका
← भजनांकडे परत

ते नयनाचे अग्री पहावे आपण

te nayanache agri pahave apan

ते नयनाचे अग्री पहावे आपण उजळिल्या जाण दाहि दिशा ॥१॥ ब्रह्मांडा एवढे ओतीव सगळे । मन बुद्धी कले ऐसे नाही ॥२॥ निवृत्ति प्रसादे ज्ञानदेवा लाधला मुखाचा झाला तेणें सुखें ॥३॥