भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखसागरी ठाव झाला उंच नीच

sukhasagari thav jhala unch nich

सुखसागरी ठाव झाला उंच नीच | काय त्याला आपण जैसे व्हावे। देवे तैसेचि करावे | ऐसा नटनाट्य खेळ | स्थिर नाही एक पल ॥ एकापासूनी अनेक त्यात आपपर लोक | शून्य साक्षित्वे समजाये | वेद ओंकाराच्या नावे एके | उंचपण केले घर अभिमाने गेले ॥ द्वैत टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥