भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखसागर आपण व्हावे

sukhasagar apan vhave

सुखसागर आपण व्हावे जग बोधे निववाये । बोधा करू नये अंतर ॥ साधूस नाही आपपर जीव । जीवांसी द्यावा मागे करू नये हेवा । तरणोपाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥