भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोहं होतें तें कोहं जालें

sohan hoten ten kohan jalen

सोहं होतें तें कोहं जालें । निज विसरलें काय सांगों ॥१॥ मार्ग चुकला विसर पडिला । वरपडा जाला विषयचोरा ॥२॥ वटेश्वर चांगा ज्ञानदीपें उजळला । सोहं शब्द लावियला बाईयानो ॥३॥