भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व रूपी निर्गुण संचलें में सर्वदा

sarva rupi nirgun sanchalen men sarvada

सर्व रूपी निर्गुण संचलें में सर्वदा । आकार संपदा नाहीं तया ॥१॥ आकारिती भक्त मायामय काम । सर्वत्र निःसीम अंतरी आहे ॥२॥ निवृत्तीचा उच्छेदु निवृत्ति तत्त्वता । सर्वही समता सांगितली ॥३॥ मुक्ताई अविट मुक्तपंथरत । जीवीं शिवीं अनंत तत्त्वविद ॥४॥