भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत जेणे व्हावे जग

sant jene vhave jag

संत जेणे व्हावे जग | बोलणे साहावे | तरीच अंगी थोरपण | जया नाही अभिमान ॥ थोरपण जेथे वसे । तेथे भूतदया असे ॥ रागे भरावे कवणाशी | आपण ब्रह्म सर्वदेशी । ऐसी समदृष्टी करा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥