भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसार महाझट । तेथे भव खटपट

sansar mahajhat | tethe bhav khatapat

रचनाकार: संत बोधले · अभंग
संसार महाझट । तेथे भव खटपट । उणे पुरे बोलता रे । कहि न भरे पोट । संसार हा महाझट ॥ १ ॥ धन वित्त पुत्र नारी । आवघी मिळोनी धरा । दया धर्म न धर त्याने केला मातेरा ॥ २॥ सदा हाल हाल मोठी दयाधर्म नाही पोटी । प्रपंची वेढिले रे पाहिले माया जाळ मिठी ॥३॥ आता तरी हित करी । स्वहित विचारी॥४॥