भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगड बांधारे भक्तीची

sangad bandhare bhaktichi

रचनाकार: संत बोधले · अभंग
सांगड बांधारे भक्तीची । रघुनाथ नामाची ॥१॥ लाटा उसळती विषयाच्या । भवत्या प्रपंचाच्या ॥ २॥ माणकोजी बोधला बोधला । हरिनामी रंगला ॥३॥