भजनी मालिका
← भजनांकडे परत

सण दिवाळीचा गोड । तो उघड कीर्तने

san divalicha god | to ughad kirtane

सण दिवाळीचा गोड । तो उघड कीर्तने हरीनाम कथा जेणे । शोभा सणे दिवाळी धन्ये त्याचे कूळ धन्ये । जे कीर्तनी रंगले वेद श्रुतीचीया मते । कली सत्य कीर्तन जेथ घदेल हा रंग । पांडुरंग ते ठाई तुकाविप्र म्हणे सणी । य रंगणी असावे