भजनी मालिका
← भजनांकडे परत

रावळीचे कर चुकले जाण

ravaliche kar chukale jan

रावळीचे कर चुकले जाण । गिवसिताती साहीजण वेळोवेळा ॥१॥ करी कर धरियला मुष्टी । करें ‘आपुल्या समावलें दृष्टीं ॥२॥ मुक्ताई करें लेईलें अंजन । चांगया निधान उपदेशिलें ॥३॥